Surprise Me!

'काकींना कोणीही भेटेल, पण...'; प्रशांत किशोर-सुनेत्रा पवार भेटीवर रोहित पवारांचं मोठं विधान!

2026-08-09 1 Dailymotion

पुण्यात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं.