Raj Thackeray on Mumbai-Goa Highway Condition | Raj Thackeray's Angry Reaction on Third Mumbai
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. रायगड दौऱ्यावर असताना त्यांनी या महामार्गाच्या कामातील दिरंगाई आणि 'तिसरी मुंबई' या संकल्पनेवर आपले परखड मत व्यक्त केले. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#RajThackeray #MumbaiGoaHighway #MNS #MaharashtraPolitics #Raigad #Konkan #MarathiNews #RajThackeraySpeech #MumbaiGoaExpressway #ThirdMumbai #MaharashtraDevelopment #PoliticalUpdate #Shorts #Shorts #Trending