‘दृश्यम’ स्टाईल कटाचा थरार! पतीला पुरण्यासाठी घरातच बांधला कट्टा, शेजाऱ्याच्या फोनने प्लॅन फसला | Crime Story
#DrishyamStyle #CrimeNews #CrimeStory #MurderCase #CrimeThriller #BreakingNews #CrimeNewsIndia #MaharashtraCrime #MurderMystery #PoliceInvestigation #CrimeInvestigation #ViralNews #LatestNews #MarathiNews #crimeupdate
‘दृश्यम’ चित्रपटात मृतदेह लपवण्यासाठी आखलेला प्लॅन तुम्ही पाहिला असेल...पण आता त्याच चित्रपटाच्या कथेला टक्कर देणारी घटना पुणे जिल्ह्यातील बारामतीत घडली आहे... एका महिलेचा पतीचा खून करण्याचा प्लॅन...त्यासाठी तिनं घरातच आधी चौकोनी कट्टा बांधला...पतीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं...आणि त्यानंतर त्याला त्याच कट्ट्यात पुरण्याचा प्रयत्न...
मात्र पत्नीचा हा सगळा प्लॅन शेजाऱ्याच्या एका फोनमुळे फसला...पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत पत्नी मृतदेह पुरण्याच्या तयारीत होती...नेमकं काय घडलं? पाहूया हा धक्कादायक रिपोर्ट...