कोल्हापूर दौऱ्यावरती रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते या वेळेला त्यांनी पद्मश्री डी वाय पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील उद्योगपती संजय पाटील तसेच डी वाय पाटील यांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी पद्मश्री डी वाय पाटील यांच्या आठवणींना उजाळा ही दिला.
#DYPatil #Maharashtra #Politics #Education #SocialWork #Legacy #Leader #Inspiration #Kolhapur #MarathiNews #Tribute #Visionary #SocialReform #StatePolitics #SuccessStory