Surprise Me!

लॅंडिंगवेळी ताबा सुटला, बारामती विमानतळावर काय घडलं? Baramati Plane Crash

2026-08-09 13 Dailymotion

बारामती विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान खाजगी कंपनीच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लँडिंग करताना वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमान धावपट्टीवरून घसरले. सुदैवाने, या घटनेत दोन्ही पायलट सुरक्षित असून कोणतेही जीवितहानी झालेली नाही. बारामती परिसरातील गेल्या काही महिन्यांतील ही तिसरी घटना असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#Baramati #PlaneCrash #AviationNews #Maharashtra #BaramatiAirport #BreakingNews #CarverAviation #PilotSafety #TrainingAircraft #PuneNews #AircraftAccident #MaharashtraNews #EmergencyLanding #SafetyFirst #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat