Surprise Me!

रायगडमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; माणगावात बाईक रॅली, ढोल-ताशांसह खालुबाजाच्या गजरात जंगी स्वागत!

2026-08-09 6 Dailymotion

राज ठाकरे यांच्या हस्ते माणगाव येथील मनसे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. दक्षिण रायगड जिल्ह्याच्या वतीने राज पार्टे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.