Surprise Me!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम सुरू असताना खासदार शाहू छत्रपतींची तब्येत बिघडली...

2026-08-09 15 Dailymotion

Shahu Chhatrapati falls ill at CM event

कोल्हापुरात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांची तब्येत बिघडली होती. शाहू छत्रपती यांना व्यासपीठावरच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यामुळे यावेळी सर्वांची धावपळ उडाली. यानंतर तत्काळ आरोग्य विभागाच्या पथकाने त्यांची तपासणी केली. यानंतर त्यांची तब्येत ठीक असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केल्यानंतर कागल शहरातील लोकार्पण सोहळ्यास ही शाहू छत्रपती यांनी आपली उपस्थिती दर्शविली हे विशेष.

#ShahuChhatrapati #KolhapurNews #MaharashtraPolitics #ShahuMaharaj #HealthUpdate #CMDevendraFadnavis #KolhapurEvent #MarathiNews #BreakingNews #LokmatKolhapur #PoliticalNews #MaharashtraNews #ShahuMaharajHealth #ChhatrapatiFamily #KolhapurUpdate