संभाजीनगरात हायव्होल्टेज ड्रामा! 25 हजारांच्या नोकरीसाठी ऑनलाइन परीक्षा, पण केंद्रावर संगणकच नाही; अखेर लेखी परीक्षा!
2026-08-09 1 Dailymotion
विमानतळावर महिन्याला 25 हजार रुपये पगाराची नोकरी देण्याचं आमिष दाखवणारी जाहिरात दीड महिन्यापूर्वी NIA कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आली होती.