Surprise Me!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्यासपीठावर असतानाच अजित पवारांच्या आठवणीने मुश्रीफांचे डोळे पाणावले

2026-08-09 19 Dailymotion

Hasan Mushrif Gets Emotional Remembering Ajit Pawar : Kagal, Kolhapur

कोल्हापुरातील कागल शहरात रविवारी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाषणासाठी मंत्री हसन मुश्रीफ उभे राहिले त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थितीत होते. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने मंत्री हसन मुश्रीफ यांना भाषण करताना हुंदका अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे काही क्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते भावुक झाले होते.

#HasanMushrif #AjitPawar #SunetraPawar #Kagal #MaharashtraPolitics #EmotionalMoment #NCP #LokmatKolhapur #KolhapurNews #PoliticalNews #Shorts #YouTubeShorts #Trending #Viral #maharashtrapoliticalcrisis