Shahu Chhatrapati Maharaj health update : Kolhapur event: MP Shahu Chhatrapati falls ill
कोल्हापूर येथील महानगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान खासदार शाहू छत्रपती महाराज यांची प्रकृती अचानक बिघडली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. नेमकं काय घडलं आणि महाराजांची प्रकृती आता कशी आहे, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पहा.
#ShahuChhatrapati #KolhapurNews #MaharashtraPolitics #HealthUpdate #KolhapurEvent #MarathiNews #Lokmat #BreakingNews #ChhatrapatiShahuMaharaj #KolhapurVikas #MaharashtraNews #MPShahuChhatrapati #KolhapurMunicipalCorporation #LatestNews #MarathiShorts
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat