100 दिवसांच्या विशेष अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत एक लाखांहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे.