Surprise Me!

नंदनवनात दरीतून वर येतेय धुक्याची लाट ! चिखलदऱ्याच्या स्वर्गीय सौंदर्याला पावसाची 'किनार': पर्यटकांची तुफान गर्दी

2026-08-09 51 Dailymotion

चिखलदऱ्याच्या डोंगरदऱ्या हिरव्यागार झाल्या आहेत. परिसरात दाट धुक्याची चादर पसरत असल्यानं चिखलदऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे.