एकाच बीज संकलनातून 4 मुऱ्हा रेडकांचा जन्म, काय आहे नेमकी भानगड? वाचा स्पेशल रिपोर्ट
2026-08-09 46 Dailymotion
पुण्यातील ताथवडे येथील ईटी आयव्हीएफ प्रयोगशाळेत अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वप्नील कलाटे यांच्या उच्च दुग्ध उत्पादक मुऱ्हा म्हशीचा डोनर म्हणून वापर करण्यात आला.