Surprise Me!

नागपूर अत्याचार प्रकरण!​नराधमाला थेट फाशी द्या!​फास्ट ट्रॅकवर खटला चालवा!​नीलम गोऱ्हे आक्रमक

2026-08-10 14 Dailymotion

नागपूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा खटला नरसापूर प्रकरणाच्या धर्तीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी आक्रमक मागणी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. हुडकेश्वर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करतानाच, आरोपीच्या कृत्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

#NeelamGorhe #NagpurNews #JusticeForVictim #NagpurCrime #WomenSafety #MaharashtraPolitics #FastTrackCourt #Justice #NagpurPolice #WomenEmpowerment #CrimeNews #MarathiNews #LokmatNagpur #SocialJustice #SafetyFirst