सडके आंबे असतील तर आम्ही सोडणार नाही.. मंत्री नितेश राणे काय बोलले? | Nitesh Rane
#NiteshRane #NiteshRaneStatement #MaharashtraPolitics #MinisterNiteshRane #Mangoes #RottenMangoes #FoodSafety #MaharashtraNews #PoliticalNews #LatestNews #BreakingNews #MarathiNews #Lokmat
मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या प्रमाणपत्राबाबत काही विषय मांडत आहेत, ते चुकीचे नाहीत. असं मंत्री नितेश राणेंनी जरांगेंना पाठिंबा दिलाय. मीही मराठा समाजाचा आहे. तरुण-तरुणींवर अन्याय होत असेल, तर मीही पेटून उठणार असंही ते म्हणाले. पण समाजबांधव म्हणून मी त्यांना एक विनंती करणार असल्याचं सांगत राणेंनी काय म्हटलं.. पहा विडीओ..