Surprise Me!

बारामती विमानतळावर पुन्हा अपघात; अपघातांची मालिका सुरूच... आता काय घडलं? | Airport Accident

2026-08-10 6 Dailymotion

बारामती विमानतळावर पुन्हा अपघात; अपघातांची मालिका सुरूच... आता काय घडलं? | Airport Accident | Baramati

#BaramatiAirport #Baramati #AirportAccident #PlaneAccident #AviationNews #BaramatiNews #MaharashtraNews #AccidentNews #AviationAccident #BreakingNews #LatestNews #MarathiNews #Maharashtra #lokmatrajasthan

बारामती विमानतळावर प्रशिक्षणार्थी विमान लॅंडिंग करत असताना धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात विमानातील दोन्ही जण सुखरूप असून विमानाचे किरकोळ नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांत बारामती विमानतळ आणि परिसरात विमान अपघाताची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षिततेबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. या अपघातामागचं नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे.