Robbery in Jalgaon Temple in Daylight जळगाव शहरातील धांडे नगर परिसरातील गौरी शंकर महादेव मंदिरात चोरी झालीय. भरदिवसा गजबजलेल्या भागात चोरी झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. या चोरीच्या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय.
#jalgaon #crimenews #marathinews #maharashtranews