Surprise Me!

आश्रमशाळेत रात्री झोपलेल्या तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू, तिघींवर उपचार सुरू

2026-08-10 2 Dailymotion

गडचिरोलीमधील आश्रमशाळेत मध्यरात्री सर्पदंश होऊन तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत.