जळगाव पोलीस ॲक्शन मोडवर, हातभट्ट्यांवर धडक कारवाई Jalgaon Police Raid on illegal Liquor
2026-08-10 6 Dailymotion
Jalgaon Police Raid on illegal Liquor जळगाव पोलिसांनी जिल्हाभरात हातभट्ट्यांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबवली. या कारवाईत शेकडो भट्ट्या उद्धवस्त करण्यात आल्या.