Surprise Me!

"तुकाराम मुंढेंची बदली विसरून जा!" राज्यमंत्री योगेश कदम यांचे मोठे वक्तव्य; बदलीच्या चर्चांना पूर्णविराम

2026-08-10 29 Dailymotion

अकोले येथील शिवसेनेचे नेते मारुती मेंगळा यांच्या वतीनं एका भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत राज्यमंत्री योगेश कदम प्रामुख्यानं सहभागी झाले होते.