Pune News | Lokmat Pune पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील पार्किंगच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत, परिसरात पुणे मनपाच्या कचऱ्याच्या गाड्या अनधिकृतपणे पार्क केल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. या ठिकाणी कचरा आणि अस्वच्छतेमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, शिवाय हे सगळं भाजपा नगरसेवकांच्या आशीर्वादाने अनधिकृतपणे सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय.
#PuneNews #LokmatPune #pune