Surprise Me!

बिस्कीट एवढा मोबाईल देऊन अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणारं रॅकेट? | Minor Girls | Child Safety

2026-08-10 20 Dailymotion

बिस्कीट एवढा मोबाईल देऊन अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणारं रॅकेट? | Minor Girls | Child Safety

#MinorGirls #ChildSafety #OnlineGrooming #ChildTrafficking #CrimeNews #CrimeAlert #HumanTrafficking #WomenAndChildSafety #CyberCrime #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #ChildProtection #lokmatoxygen

जळगाव पोलिसांनी 'ऑपरेशन सजग' या विशेष मोहिमेतून धक्कादायक रॅकेट उद्ध्वस्त केलंय. अल्पवयीन शाळकरी मुलींना त्यांचे मित्र तसंच बॉयफ्रेंडशी बोलण्यासाठी कमी पैशांच्या मोबदल्यात बिस्कीट एवढा मोबाईल देण्याच्या प्रकाराचा पोलिसांनी भांडाफोड केलाय. शहरातील अनेक शाळांच्या बाहेर विविध वस्तू विक्रीच्या स्टॉल्सच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता.