Surprise Me!

मिराबाई चानू का रडल्या? पंतप्रधानांना सांगितलं कारण, काय म्हणाल्या?

2026-08-10 24 Dailymotion

Why did Mirabai Chanu cry in front of PM Modi?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी वेटलिफ्टर मिराबाई चानू भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने रडण्याचे जे कारण सांगितले ते ऐकून सर्वच थक्क झाले. मिराबाई चानू नेमकी काय म्हणाली, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#MirabaiChanu #PMModi #TokyoOlympics #Weightlifting #IndiaAtOlympics #Motivational #SportsNews #EmotionalMoment #TeamIndia #NarendraModi #SilverMedalist #ProudIndian #ViralShorts #Trending #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat