Surprise Me!

पुस्तकी ज्ञानासोबत कौशल्य विकासावर भर देणारी साताऱ्यातील जिल्हा परिषदेची अनोखी शाळा!

2026-08-10 17 Dailymotion

राज्यातील मराठी शाळांची परिस्थिती दयनीय झालेली असताना सातारा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेने मात्र नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली. त्यासोबत खासगी शाळेतून थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्यास पालकांना भाग पाडले आहे. असे काय वैशिष्ट्यपूर्ण आहे या शाळेमध्ये पाहूयात या रिपोर्ट मधून

#ZPSchool #DigitalEducation #SataraNews #MarathiSchool #AILearning #FutureSkills #EducationReform #MaharashtraEducation #SkillDevelopment #InnovationInEducation #PublicSchools #LanguageLearning #RuralIndia #SmartSchool #LokmatKolhapur