Surprise Me!

आळस वाईटच असतो का? ‘राष्ट्रीय आळस दिना’निमित्त जाणून घ्या आळस आणि विश्रांतीचे फायदे

2026-08-10 32 Dailymotion

कोल्हापुरातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. युवराज मोटे यांनी राष्ट्रीय आळस दिन हा मजेशीर दिवस असल्याचं सांगितलं.