Surprise Me!

RTO वर गंभीर आरोप, ड्रायव्हरने महामार्ग का रोखल? Angry Truck Driver Blocks Samruddhi Highway

2026-08-10 0 Dailymotion

Truck Driver vs RTO: Truck Driver Blocks Samruddhi Highway After RTO Dispute

समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकारी आणि एका कंटेनर चालकामध्ये झालेल्या वादानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. आरटीओने कागदपत्रे नेल्याचा आरोप करत संतापलेल्या चालकाने आपला ट्रक महामार्गावर आडवा लावून रस्ताच रोखला. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पहा नक्की काय घडलं?

#SamruddhiHighway #RTOMaharashtra #TruckDriverProtest #MaharashtraNews #ViralVideo #HighwayJam #WardhaNews #NagpurMumbaiExpressway #RTOvsDriver #TrafficJam #BreakingNews #Lokmat #NagpurNews #MumbaiNews #ViralNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat