Surprise Me!

शाळकरी मुलींच्या रिपोर्टिंगचा इम्पॅक्ट, तातडीनं खड्डे भरण्याचं काम सुरू

2026-08-10 44 Dailymotion

रस्त्यावरील खड्ड्यांवरून शाळकरी मुलींनी रिपोर्टर स्टाईलमध्ये केलेली रिल सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.