Surprise Me!

मराठा समाजातील शिंदेंची क्रेझ कमी करण्यासाठी नोंदी रद्द केल्या? जरांगेंचा मंत्री बावनकुळेंवर गंभीर आरोप

2026-08-10 1 Dailymotion

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बावनकुळेंवर मराठा समाजातील शिंदेंची क्रेझ कमी करण्यासाठी नोंदी रद्द केल्याचा आरोप केलाय.