परदेशी नोकरीच्या आमिषाला भुलू नका; 80 मुलींच्या ओमानमधील फसवणुकीचा दाखला देत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांचा इशारा
2026-08-10 1 Dailymotion
सोशल मीडियावरील आकर्षक आणि अवाजवी पगाराचं आमिष दाखवणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये, असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलं आहे.