Surprise Me!

बीडच्या माजलगावमध्ये विजेचा खांब लावताना काय घडलं? Beed Majalgaon Electric Shock Incident

2026-08-11 0 Dailymotion

Worker Dies of Electric Shock in Beed Majalgaon

काम करताना विजेचा धक्का लागला.. अन् काही कळायच्या मजुराचा जीव गेला.. धडकी भरवणारी ही घटना आहे बीडच्या माजलगाव शहरातली..MSEDCL चं काम सुरू असताना झालेल्या निष्काळजीपणामुळे एका ३२ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झालाय.. या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. या गंभीर घटनेची दखल घेऊन ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीये.. नेमकं काय घडलं, सविस्तर समजून घेऊ..

#BeedNews #Majalgaon #ElectricShock #TragicIncident #MaharashtraNews #WorkerSafety #MSEDCL #ViralVideo #BeedDistrict #AccidentNews #PublicSafety #JusticeForLaborer #ShockingNews #Lokmat #CrimeNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat