Amit Shah and Rahul Gandhi and Sonia Gandhi खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती यांच्या लग्नाचं रिसेप्शन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. या रिसेप्शनला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहिले त्याचवेळी तिथे राहुल गांधी आणि सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या.
#amitshah #rahulgandhi #soniagandhi #maharashtranews #marathinews #lokmat