Surprise Me!

कुलदेवता रुसली तर काय करावे ? | Kuldaivat | Kuldevta Puja

2026-08-11 0 Dailymotion

कुलदेवता रुसली तर काय करावे ? | Kuldaivat | Kuldevta Puja

#कुलदेवता #कुलदैवत #कुलदेवता_पूजा #कुलदेवतेची_पूजा #Kuldevta #Kuldevata #Kuldaivat #KuldevtaPuja #HinduTraditions #PujaVidhi #Bhakti #Spirituality #DharmikMahiti #MarathiBhakti #MarathiSpiritual #Devotion #MaharashtraCulture #MarathiNews #LokmatBhakti #lokmat

कुटुंबाच्या परंपरेत कुलदेवतेला विशेष महत्त्व असते. कुलदेवतेची पूजा, आराधना आणि नैवेद्य याबाबत कोणत्या परंपरा पाळल्या जातात? कुलदेवतेची पूजा राहून गेली असेल तर काय करावे? कुलदेवतेची कृपा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी श्रद्धेने कराव्यात? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

कुलदेवतेशी संबंधित विधी आणि प्रथा कुटुंब, कुलपरंपरा आणि स्थानिक रूढींनुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा संबंधित मंदिरातील पुजाऱ्यांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.