Surprise Me!

Supriya Sule ८ खासदारांना घेऊन PM Narendra Modiयांना का भेटल्या? NCP(SP) Stance on delimitation Bill

2026-08-11 0 Dailymotion

मोदी सरकार डिलिमिटेशन बील आणणार?
पवारांची राष्ट्रवादी बिलाला पाठिंबा देणार?
सुप्रिया-शरद पवारांच्या भेटीगाठी काय सांगतात?
पवारांचे ८ खासदार मोदींनी कशाला भेटले?
50 टक्के मतदारसंघ वाढीचं निमित्तकरुन पाठिंबा?
विरोधकांची एकजूट तोडण्याचा मोदी-शाहांचा प्रयत्न?
डिलिमिटेशन बिलासाठी विशेष अधिवेशन बोलावणार?
डिलिमिटेशनला द्रमुकची तटस्थला निर्णायक?
बिलावरुन काँग्रेस एकटी पडणार?

#supriyasule #pmmodi #narendramodi #ncpsp #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment