संसद भवनात एकमेकांविरोधात तोफा डागणारे, जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोप करणारे हे दिग्गज नेते एकाच छताखाली एकत्र पाहायला मिळाले. हा अविस्मरणीय सोहळा नुकताच दिल्लीत पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या शाही लग्नसोहळ्याचं रिसेप्शन दिल्लीत आयोजित करण्यात आलं होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या सोहळ्याला हजर होते. विरोधीपक्ष नेते सहकुटुंब पाहायला मिळाले. या रिसेप्शनला कोण कोण उपस्थित होतं हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पाहूयात ही लक्षवेधी दृष्यं...
#revatisule #supriyasule #pmmodi #narendramodi #sharadpawar #rohitpawar #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment
PM Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi एकाच मंचावर, Revati Suleचं लग्न Supriya Sule यांनी गाजवलं | Marathi News