राज्यातील 50 टक्के आश्रमशाळांमध्ये पलंग नसल्यामुळं विद्यार्थी झोपतात जमिनीवर
2026-08-11 9 Dailymotion
गडचिरोलीच्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळं तीन आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. राज्यातील 50 टक्क्यांहून अधिक आश्रमशाळांमध्ये पलंग नसल्यामुळं विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावं लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.