Surprise Me!

१९ घरं, रद्दी अन् ‘ते’ दिवस; वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात Sarang Sathayeचा रंजक प्रवास

2026-08-11 2 Dailymotion

आपल्या खास शैलीच्या जोरावर अभिनय, लेखन आणि डिजिटल कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा कलाकार म्हणजे सारंग साठ्ये! आज सारंग साठ्ये आपला वाढदिवस साजरा करत आहे. पण आजचा हा लोकप्रिय चेहरा घडला तरी कसा? लहानपणी सारंग नेमका कसा होता? मनोरंजनविश्वात येण्यापूर्वीचे त्याचे दिवस कसे होते? मित्रांसोबत तो वाढदिवस कसा साजरा करायचा? आणि या प्रवासात असे कोणते अनुभव आले, ज्यांनी सारंगला घडवलं?

#sarangsathaye #entertainmentnews #entertainment #lokmatfilmy #marathientertainmentnews