Surprise Me!

सूर्यग्रहण कधीपासून कधीपर्यंत? तब्बल ४:२३ तास सूर्यग्रहण! | Solar Eclipse 2026 | Solar Eclipse

2026-08-11 0 Dailymotion

सूर्यग्रहण कधीपासून कधीपर्यंत? तब्बल ४:२३ तास सूर्यग्रहण! | Solar Eclipse 2026 | Solar Eclipse

#सूर्यग्रहण #SolarEclipse2026 #SolarEclipse #सूर्यग्रहण2026 #Eclipse2026 #12August2026 #Astronomy #SpaceNews #खगोलशास्त्र #ग्रहण #भारत #MaharashtraNews #ScienceNews #BreakingNews #LatestNews #lokmat

12 ऑगस्ट 2026 रोजी वर्षातील महत्त्वाचं सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण काही भागांत पूर्ण तर भारतात आंशिक स्वरूपात दिसणार आहे. भारतातील दृश्य वेळ ठिकाणानुसार बदलते. सूर्यग्रहण नेमकं कधी सुरू होणार, किती वाजेपर्यंत दिसणार आणि भारतातून किती प्रमाणात दिसणार? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.