Mithilesh Desai Meet PM Modi | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहाचा रिसेप्शन सोहळा दिल्लीत पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींपासून राहुल गांधी आणि सोनिया गांधींपर्यंत राजकीय नेत्यांची मांदियाळी पहायला मिळाली. याच सोहळ्यात सगळ्याचं लक्ष वेधलं ते शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी बसण्यानं.. याच भेटीतला एक विडीओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात एक मराठमोळा तरुण पंतप्रधान मोदींशी चर्चा करतोय.
#narendramodi #MithileshDesai #marathinews #maharashtranews #lokmat