अभिजीत दिपकेंची सुरक्षा काढून घ्या! पोलीस अधिकाऱ्याला अपमानित केल्यानं पोलीस बॉईज असोसिएशनचं मूक आंदोलन
2026-08-11 2 Dailymotion
पोलीस अधिकाऱ्याला चुकीची वागणूक दिल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरमध्ये 'कॉक्रोच जनता पार्टी'चे प्रमुख अभिजीत दिपके यांच्याविरोधात पोलीस बॉईज असोसिएशननं सुरक्षा काढून घेण्याची मागणी करत मूक आंदोलन केलं.