अहिल्यानगर" />
अहिल्यानगर"/>
Surprise Me!

"भगवा टीळा पाहून धीरजला..", अहिल्यानगरचं प्रकण काय? Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder Case

2026-08-11 13 Dailymotion

The Truth Behind Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder Case!

अहिल्यानगर शहरात धीरज देशमुख नावाच्या एका तरूणावर टोळक्याकडून हल्ला होतो, गंभीर जखमी झालेल्या त्या तरूणाला रूग्णालयात भरती केलं जातं, अन् तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू होतो..
लोकं मृत्यू झालेल्या तरूणाचा मृतदेह घेतात अन् थेट रस्त्यावर बसतात.. अखेर मुख्यमंत्र्यांना फोनवरून आरोपींवर कडक कारवाईचं आश्वासन द्यावं लागतं.. तेव्हा या तरूणावर अंत्यसंस्कार होता.. याच प्रकरणानं अहिल्यानगर सध्या पेटलेलंय..नमस्कार मी सुधीर काकडे क्राइम सीनच्या या एपिसोडमध्ये अहिल्यानगरची हीच घटना समजून घेऊ..

#Ahilyanagar #DheerajPardeshi #CrimeNews #Maharashtra #Justice ForDheeraj #AhilyanagarCrime #PoliceInvestigation #MarathiNews #Lokmat #Shorts #YouTubeShorts #Trending #Justice #MaharashtraCrime #ViralVideo

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat