19 वर्षीय तरुणीला रस्त्यावरून जबरदस्तीने घेऊन जात निर्जन परिसरात तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.