स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यात आयोजित भव्य 'तिरंगा रॅलीत' (Tiranga Rally) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सहभाग घेतला.