चाकण MIDC मधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार?; 4 हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार संकटात, कारण काय?
2026-08-11 3 Dailymotion
चाकण MIDC मध्ये वाहन उद्योगाशी संबंधित मोठ्या कंपन्यांसोबतच शेकडो लघु आणि मध्यम उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमुळे हजारो कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.