Surprise Me!

गणपती हा संघटनेचा आणि गणनायकाचा देव... सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

2026-08-11 18 Dailymotion

Mohan Bhagwat on Tekdi Ganpati Temple

नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिराच्या नूतन गर्भगृहाचा लोकार्पण सोहळा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी गणपती बाप्पाला 'संघटनेचा देव' आणि 'गणनायकाचा' देव असे संबोधले. १९६४ पासून या मंदिरात दर्शनाला येत असलेल्या भागवतांनी राष्ट्रप्रेम आणि आपलेपणाच्या भावनेवर विशेष भर दिला. पहा या सोहळ्यातील त्यांचे खास विचार.

#MohanBhagwat #TekdiGanpati #NagpurNews #RSSChief #GanpatiBappa #NagpurDiaries #SpiritualIndia #RSS #GaneshUtsav #Unity #TempleArchitecture #NagpurCity #IndianCulture #LokmatNagpur