Be judicious, says Bombay high court to FDA after pharma company challenges Sale Ban
‘आधी गोळी झाडायची आणि नंतर प्रश्न विचारायचे’ ही पद्धत ‘वाइल्ड वेस्ट’मध्ये चालू शकते; मात्र कायद्याच्या क्षेत्रात ती चालणार नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला मंगळवारी फटकारले.
एवढंच बोलून हाय कोर्ट थांबलं नाही तर तुमच्याकडे अधिकाररूपी तलवार आहे, पण तुम्ही त्याचा वापर केवळ डास मारण्यासाठी करता. हीच खरी समस्या आहे. अशा कडक शब्दांमध्ये देखील सुनावलं.
#HighCourt #tukarammundhe #fdaaction #breakingnews #breaking