कोंदिवडेच्या मुलींनी प्रश्न उपस्थित केल्यानं आदित्य ठाकरेंनी केलं कौतुक; रस्ते दुरस्तीनंतर वृक्षलागवडीचा विद्यार्थिनींनी केला संकल्प
2026-08-12 2 Dailymotion
रस्त्यातील खड्डे दाखवण्यासाठी छत्रीचा माईक विद्यार्थींनीचा आवाज प्रशासनानंतर थेट आदित्य ठाकरेंपर्यंतही पोहोचला. आता याच रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्याचा संकल्प या मुलींनी केला आहे.