Surprise Me!

नागपूर पदवीधर मतदारसंघ परत मिळवण्यासाठी भाजपाची मोठी मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मैदानात

2026-08-12 2 Dailymotion

नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर अशा सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. आगामी निवडणुकीसाठी बूथ निहाय संघटनात्मक रचना मजबूत करण्यावर भाजपाचा भर आहे.