Surprise Me!

मृत्यू जवळ आल्यावर हत्ती काय करतात? 'एलिफंट व्हिस्परर' आनंद शिंदेंनी उलगडलं हत्तींच्या जगातील सर्वात मोठं भावनिक गुपित

2026-08-12 14 Dailymotion

जागतिक हत्ती दिनानिमित्त, छायाचित्रकार ते 'एलिफंट व्हिस्परर' बनलेले आनंद शिंदे यांनी कोल्हापूरच्या चंदगडसह विविध राज्यांच्या सीमांवर हत्ती संवर्धनासाठी 15 वर्षे योगदान दिलं आहे.