Surprise Me!

निलंबित तलाठीचा 'गोळीबार' ड्रामा! स्वतःच्या घरावर हल्ला घडवून आणला... अखेर पर्दाफाश! Amravati Firing

2026-08-12 27 Dailymotion

In Amravati, suspended Talathi Vipul Thackeray's home was targeted in a firing incident by unknown assailants.

अमरावतीमध्ये एका निलंबित तलाठ्याने स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे! न्यायालयात आपली बाजू मजबूत करण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी विपुल ठाकरे याने १.५ लाख रुपयांची सुपारी देऊन हा बनाव रचला होता. अमरावती गुन्हे शाखेने केवळ २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावून ४ आरोपींना अटक केली आहे. पहा या 'गोळीबार' ड्राम्याचा संपूर्ण पर्दाफाश!

#Amravati #CrimeNews #Exposed #MaharashtraNews #PoliceInvestigation #CrimeThriller #BreakingNews #Trending #Shorts #Justice #MarathiNews #Investigation #ShockingFacts #ViralVideo #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat