Ro-Ro Jetty: Dombivli Mothagaon Ro-Ro Jetty Project Gains Momentum डोंबिवली मोठागाव रो रो जेट्टीचे काम लवकरच होणार पूर्ण...डोंबिवलीहून मीरा भाईंदर , नवी मुंबईसह तिथले विमानतळ, ठाणे, वसई विरार गाठता येणार.. काय आहे संकल्पना...
#dombivli #rorojettyproject #navimumbai #mirabhayandar #marathinews #Maharashtranews